Suvichar in Marathi | सुंदर सुविचार मराठी – Marathi Dnyankosh, Marathi Suvichar – सुंदर मराठी सुविचार संग्रह – (Suvichar in Marathi, Best Marathi Quotes and Suvichar)
संघर्षामध्ये फक्त एवढेच लक्षात ठेवा,
जर तुम्ही जिंकलात तर तुम्ही इतरांसमोर,
आदर्श निर्माण कराल आणि जर तुम्ही,
हरलात तर इतरांना मार्गदर्शन कराल.
ज्ञान म्हणजे तुम्ही काय करु शकता याचे भान असणेआणि शहाणपण म्हणजे कधी काय करु नये याचे ज्ञान असणे. दुसर्याचं भलं करायला कोणत्याही पदाची किंवा पैश्याची गरज नसते. फक्त मनात चांगली भावना लागते. सुखाचे अनेक भागीदार भेटतील दु:खाचा एक साक्षीदार भेटायला सुद्धा नशीब लागतं…
णाला आपलसं बनवायचे असेल
तर मनाने❤ बनवा,
फक्त मुखाने😒 नाही.
कारण मुखाची😏 नाती
ही गरजे 😪पुरती आसतात
आणि ❤मनाची नाती ही
शेवट🙏🏻 पर्यंत साथ👫 देतात.
🍃🍂🌸🌺🌸🍃🍂
विश्वास ठेवा….
आपण जेव्हा कोणासाठी
काही चांगलं करत असतो,
🍃🍂🌺🌸🌸🍃_
तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी
काही चांगलं घडत असतं.
इतकचं की
ते आपल्याला दिसत नसतं.
🍂🍃🌺🌸🌸🍃🍂
या धावत्या जगात चार….
गोष्टी कधीही बदलू शकतात…!
☘विचार,निर्णय☘
☘माणूस आणि प्रेम☘
स्वप्न खूप मोठी असावीत…
पण जग दाखवणाऱ्या
आई वडीलांपेक्षा नाही…
कधीही यशस्वी कथा वाचू नका, त्यांनी केवळ संदेश मिळतो.
अपयशाच्या कथा वाचा ,……..
त्याने यशस्वी होण्यासाठी कल्पना मिळतात !
कारण यशस्वी आयुष्यापेक्षा समाधानी आयुष्य केंव्हाही चांगलं.
कारण यशाची व्याख्या लोकं ठरवितात.
आणि समाधानाची व्याख्या आपण स्वतः सिद्ध करत असतो .
मानवी जीवन यशस्वी व्हायचा
तडजोड हाही एक मार्ग आहे……
माणसाने ती करायला शिकलं पाहिजे;
जिथं जिथं तडा जाईल,
तिथं तिथं जोड देता आला की,
कुठलंच नुकसान होत नाही..!!
तडजोड म्हणजे शरणागती नव्हे,
तर ती परिस्थितीवर केलेली
मात असते..!!
🍀मिळालेला जन्म सार्थकी लावण्यासाठी प्रेरणादाई माणसांची गरज असते आणि तीच गरज आपल्या आयुष्यात आलेल्या चांगल्या माणसामुळे पूर्ण होते…!!!
आपले विचार हेच आपल्या भविष्याचा चेहरा आहे.
नकारात्मक विचार केला तर, प्रत्येक संधीमध्ये आपल्याला अडचणी दिसतात, आणि सकारात्मक विचार केला तर प्रत्येक अडचणीमध्ये संधी दिसेल…
कुठे तरी, केलेल्या कर्माची भीती आहे!
नाहीतर गंगेवर एव्हढी का गर्दी आहे?
जो कर्म जाणतो त्याला कोणताही धर्म जाणण्याची जरुरी नाही,
पाप विचारात असतं, शरीरात नाही!
आणि गंगा शरीर धुते, विचार नाही!
🌹 शुभ सकाळ 🌹
देवाने सर्वांना ओठ हे धनुष्याच्या आकाराचे दिलेले आहे,
पण त्यातुन शब्दांचे बाण असे सोडा की,
त्याने समोरच्या च्या हृदयाला छेद नाही तर स्पर्श झाला पाहिजे!!
आजचा दिवस आनंदात जावो.
अजून वाचा – सुंदर सुविचार मराठी
Leave a Reply